KL Rahul & Athiya Shetty at Mahakal Mandir Ujjain sakal
क्रीडा

IND vs AUS: कारकीर्द धोक्यात असणाऱ्या KL राहूलची गाडी रुळावर येणार? बायकोसोबत महाकालच्या दर्शनाला

Kiran Mahanavar

India vs Australia 3rd Test : भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदूर कसोटी जिंकून भारताला बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत अजेय आघाडी मिळवायची आहे.

टीम इंडियाची कामगिरी निःसंशयपणे चांगली आहे पण खराब फॉर्ममुळे राहुल अजूनही टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. त्याला संघातून वगळल्याची चर्चा आहे. तिसऱ्या कसोटीसाठी खेळाडू शनिवारी इंदूरला पोहोचले. रविवारी सकाळी राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी इंदूर कसोटीपूर्वी उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले. रविवारी झालेल्या भस्म आरतीलाही या जोडप्याने हजेरी लावली. राहुल आणि अथियाचे मंदिर परिसरात उपस्थित असलेले अनेक फोटो समोर आले आहेत. KL Rahul & Athiya Shetty at Mahakal Mandir Ujjain

जेव्हा जेव्हा टीम इंडिया इंदूरला मॅचसाठी जाते तेव्हा खेळाडू नक्कीच इंदूरपासून 50 किमी दूर असलेल्या उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी जातात. राहुल आणि अथियाने रविवारी भस्म आरतीमध्ये भाग घेतला. राहुलने पिवळ्या रंगाचे धोतर घातल्याचे तुम्ही फोटोत पाहू शकता. अथियानेही पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये खळबळ! अंगरक्षकाची बंदूक घेत धमकी दिली, धनंजय देशमुखांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

मुंबई इंडियन्सच्या 'या' पठ्ठ्याने भाव खाल्ला, ईशान किशनपेक्षाही टी२० लीगच्या लिलावात महागडा ठरला

Illegal Night Camping : शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई; दोन कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण!

SCROLL FOR NEXT