Ind vs Aus 4rth Test  sakal
क्रीडा

IND vs AUS : लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल! कर्णधार रोहितने या खेळाडूंना केले बाहेर?

तिसऱ्या कसोटीतील पराभवाने भारतीय संघात मोठे बदल

Kiran Mahanavar

Ind vs Aus 4rth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडी राखून पराभव केला. नागपूर, दिल्ली कसोटी गमावल्यानंतर कांगारू संघाने इंदूर कसोटीत दमदार पुनरागमन केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.

भारताविरुद्ध जीवघेणा ठरलेला फिरकीपटू नॅथन लियॉनने तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या फलंदाजांना फटकारले. त्याने भारताच्या 20 पैकी 11 फलंदाजांना आपले बळी बनवले. यामुळेच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अस्वस्थ झालेला कर्णधार रोहित शर्मा शेवटच्या कसोटीत दोन खेळाडूंना बेंचवर बसवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT