IND vs AUS WT20 WC Harmanpreet Kaur Pooja Vastrakar unlikely to play India vs Australia T20 World Cup semi-final cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS WT20 WC: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार हरमनप्रीत अन् पूजा बाहेर?

Kiran Mahanavar

IND vs AUS WT20 WC : महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसु शकतो. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमधून बातमी येत आहे की हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर उपांत्य फेरीत खेळणार नाहीत. मात्र याबाबत संघ व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. परंतु सूत्रांवर विश्वास ठेवला तर, या दोन्ही खेळाडूंच्या आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत खेळण्यावर सस्पेंस आहे.

उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाने नेटवर चांगलाच घाम गाळला. त्यावेळी ही केपटाऊनमध्ये दोन्ही खेळाडू त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांसोबत सराव करताना दिसले नाहीत. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या खेळाबाबत शंका आहे.

हरमनप्रीत कौरची महिला टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील कामगिरी बॅटने फारशी चांगली राहिली नाही. त्याने 4 सामन्यात केवळ 66 धावा केल्या, पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. याशिवाय हरमनप्रीत कौरला आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्येही खेळण्याचा अनुभव जास्त आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीत ती न खेळल्यास भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nakul Bhoir Case: नकुल भोईर हत्या प्रकरणाला वेगळं वळण, एकटीने पतीला कसं संपवलं? भावाने वहिनीविरोधात दिली तक्रार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

Pune News: पुण्याला सोडतो म्हणत पहाटे ३ वाजता लिफ्ट दिली; वाटेतच झुडपात नेत अत्याचार, आरोपीला अटक

Action Under MCOCA : इचलकरंजीतील ‘एसएन गॅंग’च्या सहा जणांवर मोकाखाली कारवाई

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

SCROLL FOR NEXT