Virat-Kohli-Trolled 
क्रीडा

पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल

पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल अँडरसनने चेंडू आऊटस्विंग केला अन् विराटला काहीच कळलं नाही Ind vs Eng 1st Test Video Virat Kohli out on 1st ball got trolled brutally by cricket fans on twitter social media vjb 91

विराज भागवत

भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात १८३ धावांत गुंडाळले. त्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी ९७ धावांची सलामी दिली. राहुलने दमदार अर्धशतक ठोकले. रोहितला मात्र ३६ धावांवर माघारी जावे लागले. पाठोपाठ ४ धावांवर चेतेश्वर पुजाराही बाद झाला. कर्णधार विराट कोहलीकडून साऱ्यांनाच अपेक्षा होत्या. पण जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीवर विराट पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. विराटची अशी अवस्था झाल्यानंतर चाहत्यांनी विराटला तुफान ट्रोल केले.

विराटची पहिल्या चेंडूवर अँडरसनने घेतली विकेट-

विराटला ट्वीटरवर करण्यात आलं तुफान ट्रोल-

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला पहिल्यात षटकात धक्का बसला. रॉरी बर्न्स शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर क्रॉली आणि सिबली यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण क्रॉली २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिबलीदेखील १८ धावांवर तंबूत परतला. बेअरस्टोने काही काळ रूटची चांगली साथ दिली. तो २९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचे गडी झटपट बाद झाला. सॅम करनने काही काळ झुंज दिली. पण त्याला दुसरीकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडला १८३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT