Shahid Kapoor wife Mira kapoor Insta Post viral esakal
क्रीडा

Mira Rajput: सामना टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडचा अन् चर्चा शाहिदच्या बायकोची

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडिया वि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 168 धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले. मात्र इंडियाची सुरूवात खराब झाली. मात्र, क्रिकेट जगतात अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूतची. (Ind Vs Eng Semifinal Shahid Kapoor wife Mira kapoor Insta Post viral)

फायनलसाठी टीम इंडिया वि इंग्लंड यांच्यात अतीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. या सामन्यात टी इंडियाने फायनलचे तिकीट पक्के केले तर फायनलचा थरार पाकिस्तानसोबत रंगणार.

दरम्यान, जगभरातून या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच शाहिद कपूर याची पत्नी मीर राजपूतची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तिनं इंस्टाग्रामवर विराट कोहीलाच बॅटिंग करत असलेला फोटो पोस्ट केला आहे. आणि 'कम ऑन इंडिया'. शाहिद कपूर आणि संपूर्ण कुटुंबासह मीरा राजपूत टीम इंडियाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे.

Ind Vs Eng Semifinal

इंग्लंड आणि भारत यांच्यात जो विजेता संघ ठरेल त्या संघाचा मुकाबला टी20च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाशी मुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने याआधीच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवत फायनलची फेरी गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT