World Cup 2023 Ind vs Pak  sakal
क्रीडा

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी करोडो चाहत्यांची 'फसवणूक', स्टार स्पोर्ट्सनं ट्विट करून दिलं स्पष्टीकरण

Kiran Mahanavar

World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक रंगारंग कार्यक्रम होणार होता, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार होते. मात्र या सामन्याचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने सामन्याच्या काही तास आधी ट्विट करत मोठी बातमी दिली.

स्टार स्पोर्ट्सकडून ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, सेरेमनी चॅनेल वर प्रसारित केली जाणार नाही. ती फक्त स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांसाठी आहे. या सेरेमनी मध्ये अरिजित सिंग, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंग, श्रद्धा कपूर आणि सुनिधी चौहान परफॉर्म करणार आहेत.

याचे एक कारण हे असू शकते की स्टार स्पोर्ट्सकडे या सेरेमनीचे प्रसारण करण्याचे अधिकार नसावेत. हा सोहळा शेवटच्या क्षणी आयोजित झाला होता, त्यामुळे काही कंत्राटी कामे पूर्ण झाली नसतील आणि स्टार स्पोर्ट्सला हक्क मिळवता आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT