Rohit Sharma Sakal
क्रीडा

Video : मराठी Rohit Sharmaला पाहून गुवाहटीत चिमुकला ढसाढसा रडला; काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

टी20 मध्ये श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आता वनडे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टी20 मध्ये टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे होती. ही मालिका टीम इंडियाने २-१ ने जिंकली. तर या वनडेसाठी रोहित कॅप्टन असणार आहे.

बांगलादेशविरूद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित दुखापती झाला होता. त्यानंतर आता तो तंदुरूस्त झाला असून पुन्हा एकदा मैदानात आला आहे. पण लंकेविरूद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आसाम मधील गुवाहटी येथील आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

व्हिडिओमध्ये रोहित शर्मा चाहते असलेल्या मुलांकडे जात आहे. तर त्यातील एक लहान मुलगा रोहितला पाहून रडत आहे. त्याला पाहिल्यानंतर मुलाच्या आनंदाश्रू वाहताना आपल्याला दिसत आहेत. 'एवढे मोठे गाल करून ठेवलेस' असं रोहित त्या रडणाऱ्या मुलाला म्हणतो आणि त्याचे गाल धरतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT