WI vs IND Schedule  sakal
क्रीडा

WI vs IND Schedule : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात होणार बदल? मोठे कारण आले समोर

Kiran Mahanavar

West Indies Vs India Schedule 2023 : पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. रोहित शर्माचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे.

पण 9 जुलैपर्यंत वेस्ट इंडिजला आयसीसी विश्वचषक 2023 च्या पात्रता फेरीत खेळयचे आहे. जिथे हरारे ते रोसेओ असा दोन दिवसांचा टूर आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात बदल होऊ शकतो.

वेस्ट इंडिजने अनेकदा व्हाईट-बॉल आणि रेड-बॉल मॅचसाठी वेगवेगळे संघ वापरले आहेत, पण प्रसंगी काही ओव्हरलॅप होते. दोन्ही फॉरमॅट जेसन होल्डर, काइल मेयर्स, रोस्टन चेस आणि अल्झारी जोसेफ खेळतात जे सध्या CWC क्वालिफायर्ससाठी झिम्बाब्वेमध्ये आहेत. खरेतर हे चारही खेळाडू 18 जून रोजी वेस्ट इंडिजच्या युनायटेड स्टेट्सविरुद्ध 39 धावांनी विजयी खेळले होते.

एका वेस्ट इंडिज अधिकाऱ्याने सांगितले की, CWCQ फायनल निरर्थक आहे, त्यामुळे आमचे कसोटीपटू सहभागी होणार नाहीत, परंतु प्रथम आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो आहोत याची खात्री करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT