ind w vs aus w t20 wc sneh rana replaces-pooja vastrakar in-semi-finals-against-australia-in-womens-t20-world-cup cricket news in marathi
ind w vs aus w t20 wc sneh rana replaces-pooja vastrakar in-semi-finals-against-australia-in-womens-t20-world-cup cricket news in marathi 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाची वेगवान गोलंदाज उपांत्य फेरीतून बाहेर! 'या' खेळाडूला मिळाली संधी

Kiran Mahanavar

Ind vs Aus WT20 WC : भारतीय महिला क्रिकेट संघ आज संध्याकाळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी महिला टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गोलंदाज पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर पडली आहे. तिच्या जागी स्नेह राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ICC महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या तांत्रिक समितीने पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणाला महिला भारतीय क्रिकेट संघात समाविष्ट करण्यास मान्यता दिली. पूजा वस्त्राकर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर स्नेह राणाला संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे खेळाडूच्या बदलीसाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची मंजुरी आवश्यक असते आणि मंजुरी मिळाल्यानंतरच बदली खेळाडूला अधिकृतपणे संघात समाविष्ट केले जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT