Independence day 2022 Mohammad Kaif Sachin Tendulkar Hoist National Flag And Wish Happy 75 Independence Day esakal
क्रीडा

Independence day 2022 : 'हा तर आपला उत्सव' म्हणत कैफने फडकवला तिरंगा

अनिरुद्ध संकपाळ

Independence day quotes : संपूर्ण भारत आज 15 ऑगस्ट 2022 देशाचा अमृत मोहत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त भारत सरकारने 13 ऑगस्टपासून 'हर घर में तिरंगा हर दिल में तिरंगा' ही मोहीम राबवण्यास सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत भारताच्या सामान्य नागरिकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रेटिंनी आपल्या घरावर तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिनाचा अमृत मोहत्सव उत्साहत साजरा करण्यास सुरूवात केली. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) देखील तिरंगा फडकवत एक सुंदर संदेश दिला.

मोहम्मद कैफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिरंगा फडकावतानाचा फोटो शेअर करत देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोला त्याने 'मला तिरंग्याची आणि भारतीय जर्सीची जादुई ताकद काय आहे हे माहिती आहे. म्हणूनच मला भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व माहिती आहे. प्रत्येक घरात तिरंगा, प्रत्येक मनात तिरंगा. सर्वांना 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा आपला उत्सव आहे.'

मोहम्मद कैफ बरोबरच इरफान पठाण, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांनी देखील देशवासियांना 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील एक खास व्हिडिओ शेअर करत आपल्या घरावर तिरंगा फडकवला. इरफान पठाणने युसूफ पठाणसोबत आपला प्रोफाईल फोटो बदलत तिरंग्यासोबतचा फोटो लावला. तर अनिल कुंबळेने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT