India scored 132 against Australia in T20 World Cup opener  
क्रीडा

Women's T20 World Cup : दिप्तीच्या फटकेबाजीमुळे भारताच्या 132 धावा

वृत्तसंस्था

सिडनी : महिला टी20 विश्वकरंडकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने जोरदार सुरवात केली. मात्र, त्यानंतर भारताला सात धावांमध्ये तीन विकेट गमवाव्या लागल्या. मधल्या फळीत दिप्ती शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 133 धावांचे आव्हान ठेवले. 

प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शेफाली वर्माने जोरदार सुरवात केली. तिने दोन षटकांमध्ये एक षटाकर आणि पाच चौकारांची बरसात केली आणि 15 चेंडूंत 29 धावा केल्या. भरवशाची फलंदाज स्मृती मानधाना दहा धावांवर बाद झाली. त्यानंतर दोन धावा जमा करुन लगेच शेफाली बाद झाली. हे कमी म्हणून कर्णधार हरमनप्रीतही पाठेपाठ दोन धावांवर बाद झाली आणि भारत अडचणीत आला. 

मधल्या फळीत दिप्ती शर्माने केलेल्या नाबाद 49 धावांच्या जोरावर भारताने 132 धावांचे लक्ष्य गाठले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT