India Women Squad T20 World Cup 2023 esakal
क्रीडा

Women's T20 WC 2023 : नववर्षात भारत पाक सामन्याची मेजवाणी; टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

India Women Squad T20 World Cup 2023 : बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. याचबरोबर बीसीसीआयने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्रायसिरीजसाठी देखील भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ट्राय सिरीज आणि टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी रवाना होणार आहे.

आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2023 हा 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. भारताचा पहिला सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानसोबत होणार आहे. भारतीय संघ ग्रुप 2 मध्ये असून त्यात इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे. या ग्रुपमधील अव्वल दोन संघ सेमी फायनल खेळणार आहेत. वर्ल्डकपची फायनल 26 फेब्रुवारीला होणार आहे. (Sports Latest News)

आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सारवानी, पूजा वस्त्रकार (फिट असेल तर), राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे

राखीव खेळाडू : साभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT