india  sakal
क्रीडा

BCCI ने दोन मालिका घुसडल्या; World Cupपूर्वी ऑस्ट्रेलिया-आफ्रिका भारत दौऱ्यावर

भारतीय संघ या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे.

Kiran Mahanavar

India to Play Home T20i and ODIs : भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघांचे यजमानपद भूषवणार आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहे.

भारतीय संघ या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा मुख्य संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पण वनडे मालिकेत दुसरा भारतीय संघ भाग घेणार आहे.

भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी

  • 20 सप्टेंबर - मोहाली

  • 23 सप्टेंबर नागपूर

  • 25 सप्टेंबर हैदराबाद येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.

  • 28 सप्टेंबर - तिरुवेंद्रम

  • 1 ऑक्टोबर - गुवाहाटी

  • 3 ऑक्टोबर - इंदूर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळवले

  • 6 ऑक्टोबर - रांची

  • 9 ऑक्टोबर - लखनौ

  • 11 ऑक्टोबर - दिल्ली

बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सचिव जय शाह यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, आपल्याकडे ताकदीचे दोन संघ आहेत. त्यामुळे एक संघ टी-20 विश्वचषकासाठी रवाना होत असतानाच एक संघ तीन एकदिवसीय सामने खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT