IND vs BAN Schedule sakal
क्रीडा

IND vs BAN Schedule : टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर...! संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर

बांगलादेश दौऱ्याचे शेड्युल एका क्लिकवर

Kiran Mahanavar

India vs Bangladesh ODI & Test Series 2022 Schedule : न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आता बांगलादेशला रवाना होणार आहे. 4 डिसेंबरपासून भारतीय संघ 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरला एकदिवसीय मालिकेने होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे सर्व खेळाडू टीम इंडियात या दौऱ्यासाठी परतत आहेत. त्याच वेळी सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन या खेळाडूंना या दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती.

एकदिवसीय मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक

  • पहिला सामना : 4 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाक

  • दुसरा सामना : 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता - शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

  • तिसरा सामना : 10 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक

  • पहिली कसोटी सामना : 14 – 18 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

  • दुसरी कसोटी सामना : 22 – 26 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

  • वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, यश दयाल.

  • कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT