क्रीडा

IND vs NZ 1st Test : अजिंक्यनं टॉस जिंकला, अय्यरला पदार्पणाची संधी

कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

सुशांत जाधव

India vs New Zealand 1st Test : कानपूरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यातून श्रेयस अय्यर टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जाडेजा, अक्षर पटेल, अश्विन या तीन फिरकीपटूंसह इशांत शर्मा आणि उमेश यादव या दोन जलदगती गोलंदाजासह मैदानात उतरला आहे.

India (Playing XI): शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव.

New Zealand (Playing XI): टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोलस, टॉम बुंडेल (यष्टीरक्षक), आर रविंद्र, टिम साउदी, अझाझ पटेल, कायले जेमिसन, विल्यम सॉरविल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बदलापुरात महिलांच्या अंडाशयाची तस्करी, ३ महिलांना अटक; स्त्री बीज वाढवून IVF सेंटरमध्ये केली जायची विक्री

Pune News : ‘त्या’ कारवाईनं मुलींचं जगणं अंधारात; देहविक्रयच्या संशयावरून पाठविले स्वाधारगृहात

Chh. Sambhajinagar: लेकीनं प्रेमविवाहानंतर नवऱ्याला सोडलं, दुसऱ्या तरुणाशी सूत; आईने लेकीलाच संपवलं, गादीत गुंडाळून...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये डांबरी रस्ता चक्क हाताने उखडत असल्याचा प्रकार उघड

Kolhapur Accident : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर अपघात; ४४ वर्षीय संगमेश्वरचा युवक टेंपोच्या धडकेत ठार

SCROLL FOR NEXT