Ind vs Pak Asia Cup Esakal
क्रीडा

India vs Pakistan: भारत पुन्हा फायनलमध्ये 'फेल',भारताचा १२८ धावांनी दारुण पराभव

India Lost to Pakistan:पाकिस्तानने भारताचा दणदणीत पराभव केला. भारताच्या स्टार फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर नांगी टाकली.

सकाळ डिजिटल टीम

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झालाय. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत ३५२ धावांचा डोंगर रचला. या धावसंख्येचा पाठलाग करताना २२४ धावांवर संघ सर्वबाद झाला.

पाकिस्तान संघासाठी तय्यब ताहीर याने शकत झळकावलं. त्याने ७१ चेंडूत १२ चौकार आणि ४ गंगनचुंबी षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या. त्याला साहिबझादा फरहान याचीही सुरेख साथ मिळाली. त्याने ६२ चेंडूत ६५ धावा केल्या.

पाकिस्तान संघासाठी सुफियान मुकीम याने सर्वाधिक ३ गडी बाद केले आणि अर्शद इकबाल याने २ गडी बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT