India vs Pakistan  esakal
क्रीडा

India vs Pakistan : दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे बंद करा... पीसीबीने आयसीसीकडे तक्रार करताच माजी खेळाडू भडला

अनिरुद्ध संकपाळ

India vs Pakistan CWC 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या प्रकाराबद्दल आयसीसीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी पाकिस्तानात दाखल होताच एक तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी स्टेडियममध्ये खेळाडूंना देण्यात आलेली वाईट वागणूक, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारणे यावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पीसीबीच्या या तक्रारीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने मात्र झाका अश्रफ यांना घरचा आहेर दिला आहे. त्याने ट्विट केले की, 'पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बासला भारत आणि हिंदूविरूद्ध टिप्पणी करण्यात कोणी सांगितले होते? मिकी आर्थरने आयसीसी स्पर्धेला बीसीसीआयचा इव्हेंट म्हणायला कोणी सांगितले होते? रिजवानला मैदानावर नमाज पढण्यास कोणी सांगितले होते? दुसऱ्यांचे दोष शोधणे बंद करा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Virat Kohli भारतासाठी अजून ५-६ वर्षे खेळू शकतो', दिग्गज खेळाडूचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Pune Crime : धामणे तिहेरी हत्याकांड; मावळ हादरवणाऱ्या दरोड्यातील १० नराधमांना जन्मठेप!

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

SCROLL FOR NEXT