india vs south africa sakal
क्रीडा

IND vs SA : भारत-आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना कधी अन् कुठे पाहायचा?

टीम इंडियाची नजर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच आपल्या भूमीवर टी-20 मालिका जिंकणार असले

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना रविवारी गुवाहाटी येथे होणार आहे. या मैदानावर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध टी-20 सामने खेळणार आहेत. टीम इंडियाची नजर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच आपल्या भूमीवर टी-20 मालिका जिंकणार असले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही आठवी द्विपक्षीय टी-20 मालिका आहे. यामध्ये भारताने तीन वेळा तर दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा मालिका जिंकली आहे. दोन मालिका अनिर्णित राहिल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर तीन वेळा पराभूत केले आहे, मात्र घरच्या मैदानावर कधीही विजय मिळवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने 2015-16 मध्ये भारतात तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली होती.

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार?

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळल्या जाणार आहे.

  • सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

    आशिया कपच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी वर पाहू शकता.

  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 'फ्री' कुठे पाहायचा

    हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल/रविचंद्रन अश्विन.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो/रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, बेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरीझ शम्सी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT