Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Mallikarjun Kharge LIVE : CEC प्रकरणावरून विरोधकांची बैठक; काँग्रेस खासदारांचे आंदोलन सुरूच

नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी CEC (मुख्य निवडणूक आयुक्त) प्रकरणावरून विरोधी पक्षांच्या खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर काँग्रेसचे खासदार एकत्र बसमध्ये बसले. दरम्यान, काँग्रेस खासदार शफी परंबिल यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. “हे आंदोलन सुरूच राहील,” असे त्यांनी सांगितले. CEC प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असून, आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com