india vs south africa 3rd odi probable playing xi  
क्रीडा

IND vs SA Playing-11 : शतक करुनही श्रेयस बाहेर? 'हा' खेळाडू करणार डेब्यू!

शिखर धवन निर्णायक सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये करू शकतो बदल

Kiran Mahanavar

India vs South Africa 3rd Odi : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवला जाईल. श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने रांचीमध्ये 7 गडी राखून सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. दिल्लीत खेळल्या जाणार्‍या या सामन्यात भारतात एक खेळाडू पदार्पणासाठी सज्ज झाला आहे, आता शिखर धवन निर्णायक सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार वनडे पदार्पणासाठी रांगेत आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी शाहबाज अहमदला संधी मिळाली होती. रवी बिश्नोईच्या जागी धवनने त्याला संधी दिली आणि डावखुरा गोलंदाजाने दोन्ही हातांनी संधी साधत चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंशिवाय ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनाही गेल्या सामन्यात बेंचवर बसावे लागले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात या दोन्ही खेळाडूंच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमदला स्थान देण्यात आले. रांची वनडे जिंकल्यानंतर मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. धवन मालिका जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये क्वचितच बदल करेल.

राहुल त्रिपाठीला संधी मिळणारला येथे संधी मिळू शकते आणि श्रेयस अय्यर यासाठी जागा रिक्त करू शकतो. सलग दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर श्रेयसला विश्रांती दिली जाऊ शकते.

भारताची संभाव्य Playing-11 :

शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT