India vs Sri Lanka 1st Test Day 3  Update
India vs Sri Lanka 1st Test Day 3 Update  esakal
क्रीडा

IND vs SL : आता कसोटीत व्हाईट वॉश देण्याची वेळ!

सकाळ डिजिटल टीम

मोहली : भारतीय संघाने पहिल्या डावात केलेल्या 574 धावा श्रीलंकेच्या संघाला दोन डावात करता आल्या नाहीत. तिसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावातच गुंडाळला. त्यानंतर फॉलोऑन देत दुसऱ्या डावातही त्यांना 178 धावांत आटोपून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून रविंद्र जडेजाने अष्टपैलून कामगिरी नोंदवली. रोहितच्या नेतृत्वाखाली मर्यादीत षटकातील प्रतिस्पर्ध्याला व्हाईट वॉश करण्याचा सिलसिला आता कसोटीत बघण्याची वेळ आली आहे. बंगळुरुच्या कसोटीत भारतीय संघ ही कामगिरी करतोय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

153-8 : एम्बुलडेनियाच्या रुपात श्रीलंकेला आठवा धक्का, रविंद्र जडेजाला दुसऱ्या डावातील चौथे यश

121-7 : लकमलच्या रुपात टीम इंडियाला मिळाले आणखी एक यश

121-6 : अँजेलो मॅथ्यूजही तंबूत, रविंद्र जाडेजाला मिळाले यश

121-5 : अश्विनने असलंकाच्या रुपात लंकेला दिला पाचवा धक्का

94-4 : चहापानापर्यंत लंकेचा अजून एक शिलेदार परतला; जडेजाने धनंजया डिसिल्वाची 30 धावांची खेळी संपवली

45-3 : शमीने करूणारत्नेचा काटा काढला

19-2 : उपहारानंतर अश्विनने दिला दुसरा धक्का; निसंका 6 धावांवर बाद

10-1 : उपहारासाठी खेळ थांबला

9- 1 : फॉलो ऑन नंतरही लंकेच्या फलंदाजीला भगदाड; अश्विनने थिरामानेला शुन्यावर बाद करत दिला पहिला धक्का

लंकेवर भारताने लादला फॉलो ऑन ; पहिल्या डावात 400 धावांनी पिछाडीवर

174-10 : जडेजाचा धडाकेबाज फलंदाजीनंतर गोलंदाजीतही 'पंजा' ; लंकेचे शेवटचे चार फलंदाज भोपळाही न फोडता माघारी

164-7 : जडेजाचा डबल धमाका; एकाच षटकात दोन विकेट घेत लंकेची अडचण वाढवली

161-5 : चिरथ असलंकाचा अडसर दूर करत बुमराहने भारताला मिळवून दिले पाचवे यश

पथुम निसंकाचे झुंजार अर्धशतक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT