india vs zimbabwe sakal
क्रीडा

IND vs ZIM : पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो का? जाणून घ्या

IND vs ZIM : राहुलसाठी फलंदाजीचा सराव दुसऱ्या सामन्यात महत्त्वाचा

Kiran Mahanavar

India vs Zimbabwe : झिम्बाब्वेविरुद्ध उद्या होणारा दुसरा एकदिवसीय सामना जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेणार हे अपेक्षित आहे; पण आशिया करंडक स्पर्धेपूर्वी केएल राहुलला फलंदाजीची पुरेशी संधी मिळणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे आज कदाचित राहुल सलामीला खेळू शकतो.

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमरा, रवींद्र जडेजा असे दिग्गज खेळाडू नसले तरी झिम्बाब्वेविरुद्ध खेळणाऱ्या भारतीय संघाचे निर्विवाद वर्चस्व अपेक्षित आहे. 50-50 षटकांच्या या सामन्यात झिम्बाब्वेची पूर्ण 50 षटके फलंदाजी करताना दमछाक झाली होती. उद्याही तसेच चित्र असू शकते. यासाठी कर्णधार असलेला राहुल नाणेफेक जिंकला, तर प्रथम फलंदाजीस प्राधान्य देऊन 50 षटके फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

कालच्या सामन्यात झिम्बाब्वेचे आव्हान 30.5 षटकांत पूर्ण केले. शिखर धवन आणि शुमभन गिल यांनीच नाबाद फलंदाजी केली. त्यामुळे इतर कोणालाही फलंदाजीची संधी मिळाली नाही.

प्रदीर्घ कालावधीनंतर दीपक चहर आणि केएल राहुल यांनी पुनरागमन केले आहे. दीपक चहरने संधी मिळताच प्रभावी मारा करून तंदुरुस्ती आणि फॉर्म दोन्ही सिद्ध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! 'दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू'; तीन वर्षांनी डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

Latest Marathi News Updates : काँग्रेस आमदार सतीश सैल यांना अटक, लोहखनिज चोरी प्रकरणात ईडीची कारवाई

Asia Cup 2025: UAE संघाला २७ चेंडूतच हरवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आता पाकिस्तानविरुद्ध...'

Arunachal Pradesh: 'अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ मांजरीचे दर्शन'; सुमारे ४,२०० मीटर उंचीवर अस्तित्व, जैवविविधतेवर शिक्कामोर्तब

अमेरिकेत १० वर्षात किती गोळीबाराच्या घटना घडल्या? प्रश्नावर उत्तर देताच थेट गळ्यावर झाडली गोळी; चार्ली किर्क यांची हत्या

SCROLL FOR NEXT