क्रीडा

Asian Games 2023 : जबरदस्त! दिवसाची सुरूवातच डबल धमाक्याने, रोलर स्केटिंगमध्ये भारताची पाठोपाठ दोन पदके

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 ची आजची नव्या दिवसाची सुरूवात धमाकेदार झाली. भारताच्या पुरूष आणि महिला रोलर स्केटिंग टीमने 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. या दोन पदकांनंतर आता भारताची पदकसंख्या ही 57 झाली आहे. यात 13 सुवर्ण 21 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे.

एशियन गेम्सच्या नवव्या दिवशी भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने कांस्य पदक जिंकून दमदार सुरूवात केली. संजना, कार्तिका, हीरल आणि अरथ्य या खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाने 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत 4:34.861 अशी वेळ नोंदवली.

यानंतर लगेचच पुरूषांच्या 3000 मीटर स्पीड स्केटिंग रिले स्पर्धेत आर्यन पाल, आनंद कुमार, सिद्धार्थ राहुल कांबळे आणि विक्रम यांनी 4:10.128 अशी वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT