Boxing championship sakal
क्रीडा

World Olympic Boxing : दीपक, नरेंदर यांची निराशाजनक सुरुवात

भारतीय बॉक्सर्सना रविवारी अपयशाचा सामना करावा लागला. दीपक भोरिया (५१ किलो वजनी गट) व नरेंदर (९२पेक्षा जास्त किलो वजनी गट) या दोघांनाही जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत हार पत्करावी लागली.

सकाळ वृत्तसेवा

बुस्तो अर्सिजियो (इटली) : भारतीय बॉक्सर्सना रविवारी अपयशाचा सामना करावा लागला. दीपक भोरिया (५१ किलो वजनी गट) व नरेंदर (९२पेक्षा जास्त किलो वजनी गट) या दोघांनाही जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीत हार पत्करावी लागली.

अझरबैझानच्या ह्यूसेयनोव निजात याच्याकडून दीपक भोरिया याचा पराभव झाला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली; पण अझरबैझानच्या युवा खेळाडूने वेगवान हालचालींच्या जोरावर पहिली फेरी व दुसरी फेरी ३-२ अशाच फरकाने जिंकली.

अखेरच्या फेरीत दीपक भोरिया याने झोकात पुनरागमन केले. तसेच ४-१ असे यश संपादन केले; पण तोपर्यंत उशीर झाला होता. नरेंदर याच्यावर प्रतिस्पर्ध्याने ५-० अशी मात केली. या स्पर्धेमध्ये भारताच्या नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT