Asian Games Golf eSakal
क्रीडा

Asian Games : ऐतिहासिक! गॉल्फमध्ये अदिती अशोकची चमकदार कामगिरी, रौप्य पदकावर कोरलं नाव

Golf : एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गॉल्फर ठरली आहे.

Sudesh

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारत दिवसेंदिवस नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. आज गॉल्फ स्पर्धेमध्ये भारताच्या अदिती अशोकने रौप्य पदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गॉल्फर ठरली आहे.

अंतिम सामन्यापर्यंत सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या अदितीला थायलंडच्या युबोल अर्पिचाया या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. युबोलने अदितीला हरवत गोल्ड मेडल जिंकलं. दक्षिण कोरियाच्या ह्युंजो यू हिला कांस्य पदक मिळाले.

दरम्यान, वुमेन्स गॉल्फ टीम इव्हेंटमध्ये भारताच्या संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT