Simona Halep  Twitter
क्रीडा

Tokyo Olympics : सिमोना हालेप ऑलिम्पिक स्पर्धेलाही मुकणार

टोकियो ऑलिम्पिकमधून टेनिस जगतातील मोठी नाव खेळणार नसल्याचे समोर आले होते.

सुशांत जाधव

Tokyo Olympics : जागतिक टेनिस क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपने ऑलिम्पिकमधूनही माघार घेतली आहे. पायाला झालेल्या दुखापतीतून सावरले नसल्याचे सांगत तिने स्पर्धेतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी सिमोना हिने विम्बल्डन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. टोकियो ऑलिम्पिकमधून टेनिस जगतातील मोठी नाव खेळणार नसल्याचे समोर आले होते. यात आता सिमोनाची भर पडली आहे. (Injured Halep pulls out of Tokyo Olympics after Wimbledon withdrawal)

23 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आणि ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेकडून लक्षवेधी खेळी करणाऱ्या सेरेना विल्यम्सने यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार नसल्याचे सांगितले होते. पुरुष गटातून स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल आणि अमेरिकन ओपन चॅम्पियनस डॉमेनिक थिम यांनी 23 जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT