International Cricket Council  sakal
क्रीडा

International Cricket Council : महसूल असमानतेमुळे कसोटी क्रिकेटवर परिणाम

आयसीसीकडून मिळणाऱ्या महसूल वितरणात असमानता होत असल्यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी करत आहे, असा जावईशोध दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार आणि आता प्रशासक असलेल्या ग्रॅहम स्मिथ यांनी लावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

केप टाऊन : आयसीसीकडून मिळणाऱ्या महसूल वितरणात असमानता होत असल्यामुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी करत आहे, असा जावईशोध दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार आणि आता प्रशासक असलेल्या ग्रॅहम स्मिथ यांनी लावला आहे.

दक्षिण आफ्रिकेने स्वतःच्या देशात सध्या सुरू असलेल्या आफ्रिकन टी-२० व्यायसायिक लीगला अधिक प्राधान्य दिले असून याच कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध होत असलेल्या त्यांच्या कसोटी मालिकेसाठी अतिशय दुय्यम संघ पाठवला आहे. त्यामुळे आफ्रिकन मंडळावर जोरदार टीका होत आहे.

आयसीसीच्या महसूल वितरणाचा (२०२४ ते २०२७) सर्वाधिक ३८.५ टक्क्यांचा वाटा बीसीसीआयला मिळणार आहे. ही रक्कम वर्षाला २३१ दशलक्ष डॉलर इतकी आहे. वेस्ट इंडीजला २७.५० दशलक्ष डॉलर, दक्षिण आफ्रिका मंडळाला २६.२४ दशलक्ष डॉलर; तर अफगाणिस्तान मंडळाला १६.८२ कोटी डॉलर मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT