Vladimir Putin Sakal
क्रीडा

ब्लॅक बेल्ट असलेल्या पुतिन यांना आंतरराष्ट्रीय जूडो फेडरशनचा दणका

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन विरुद्ध युद्ध छेडल्यानंतर रशियाला क्रीडा जगतातून धक्क्यावर धक्के मिळत आहेत. फुटबॉल चॅम्पियन्सशिपची फायनलचे यजमानपद, फॉर्म्युला वन शर्यत रद्द झाल्यानंतर आता व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना आणखी एक धक्का बसलाय. आंतरराष्ट्रीय जूडो फेडरेशनने पुतिन यांना निलंबित केले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आंतरराष्ट्रीय जूडो फेडरेशनचे अध्यक्ष होते. याशिवाय ते या संस्थेचे अम्बेसिडरही होते. जूडो फेडरेशनने पुतिन यांना दोन्ही पदावरुन काढून टाकले आहे. वयाच्या अकराव्या वर्षी जूदोच्या रिंगणात उतरलेल्या पुतिन यांनी या क्रीडा प्रकारात ब्लॅक बेल्टही मिळवलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT