Moeen Ali sakal
क्रीडा

IPL 2022 : अली आला नाही तर CSK च्या प्लेइंग-11 मध्ये कोण?

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्य़ा हंगामाला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या अडचणी वाढल्या आहेत. याचे कारण मोईन अलीला उशिरा संघात सामील हाेत आहे. विजा संबंधित समस्यांमुळे मोईन सध्या इंग्लंडमध्ये आहे.

चेन्नई फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, मोईनने 28 फेब्रुवारीला विजासाठी अर्ज केला होता. २० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. मोईनला सोमवारपर्यंत भारतात येण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यानंतर मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव शिबिरात सहभागी होता येईल.

मोईनला एका आठवड्यात भारतात यावे लागेल आणि क्वारंटाईन राहावे लागेल, अशा स्थितीत पहिला सामना खेळण्याची आशाही फार कमी आहे. अशा परिस्थितीत मोईन पहिल्या सामन्यातून बाहेर राहिला तर त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. सँटनर हा ऑलराऊंडर खेळाडू आहे.

हे CSK चे प्लेइंग-11

रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, मिचेल सँटनर आणि तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT