IPL 2022  esakal
क्रीडा

आयपीएल २०२२ भारतातच; महाराष्ट्रातील दोन शहरे चर्चेत

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: आयपीएल 2022 (IPL 2022) भारतातच होणार असून, कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे IPL 2020 चे UAE मध्ये आयोजन करण्यात आले होते. याशिवाय, गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यानंतर ही लीग यूएईला हलविण्यात आली होती. याबाबत एएनआयने ट्वीट केले आहे.

दरम्यान,आयपीएलचे आयोजन यावेळी फक्त मुंबईत होणार आहे. मुंबईतील वानखेडे, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने होणार आहेत. गरज भासल्यास पुण्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जातील, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT