IPL 2023 Auction Mumbai Indians  esakal
क्रीडा

IPL 2023 Auction Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला तब्बल 17.50 कोटी खर्चून मिळाली कायरन पोलार्डची रिप्लेसमेंट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Auction Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा स्टार फिनिशर कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा कोण घेणार हा चर्चेचा विषय झाला होता. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 लिलावात त्याची रिप्लेसमेंट शोधली. मात्र त्यांना यासाठी तब्बल 17.50 कोटी रूपये खर्च करावे लागले.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी पहिल्यापासूनच आक्रमकपणे बोली लावली जात होती. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने त्याला 15 कोटींपर्यंत पोहचवले. दिल्ली आणि मुंबईमध्येच त्याला आपल्या गोटात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटीला आपल्या गोटात खेचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : 'सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करू नये; हमी मिळाली तर आजच उपोषण सोडेन' – सोनम वांगचुक

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT