IPL 2023 Schedule Start Date esakal
क्रीडा

IPL 2023 Schedule : आयपीएलचा 16 वा हंगाम एक आठवडा गेला पुढे; BCCI ने का बदलली तारीख?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Schedule : आयपीएलचा 16 वा हंगाम बीसीसीआयने जवळपास एक आठवडा पुढे ढकलला आहे. बीसीसीआयने आयपीएलधील फ्रेंचायजींनी IPL 2023 ची संभाव्य तारीख कळवली आहे. याबाबतच्या माहितीला दोन फ्रेंचायजींनी दुजोरा दिला आहे. या फ्रेंचायजींनी सांगितले की आयपीएल 2023 जवळपास एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायजींनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा 16 वा हंगाम 1 एप्रिल पासून सुरू होऊ शकतो. याआधी आयपीएलचा यंदाचा हंगाम हा मार्चमध्ये सुरू होणार होता.

बीसीसीआयने आयपीएल 2023 चा हंगाम एक आठवडा पुढे ढकलण्याचे कारण हे महिला आयपीएलचा पहिला हंगाम आहे. महिला आयपीएल 3 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिलाच WIPL 2023 चा हंगाम हा 23 दिवसांचा असेल. याचा अंतिम सामना हा 26 मार्चला खेळवला जाईल. त्यामुळेच आयपीएलचा 16 वा हंगाम हा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

महिला आयपीएल ही टी 20 महिला वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर बरोबर एका आठवड्याने सुरू होणार आहे. महिला टी 20 वर्ल्डकपची फायनल ही केप टाऊन येथे 26 फ्रेब्रुवारीला होणार आहे. बीसीसीआयने महिला आयपीएलचे मीडिया राईट्स लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. महिला आयपीएल ही शहरांच्या नावावर नाही तर विभागवार करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार, महापालिका आयुक्तांसोबतच्या भेटीत मागणी मान्य होणार?

Suhas kande : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय खेळी! आमदार सुहास कांदेंकडे नाशिक शिवसेनेची धुरा

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Health Benefits Chickpeas: गर्भधारणेत आवश्यक फॉलिक ॲसिड, कॅल्शिअम आणि लोह देणारे 'नैसर्गिक टॉनिक' म्हणजे चणे!

'पुन्हा शिवाजीराजे भोसले’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT