IPL 2023 Full Schedule Of Each Team esakal
क्रीडा

IPL 2023 Schedule : मुंबई - चेन्नई कधी भिडणार? संघाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Full Schedule Of Each Team : आयपीएल 2023 अर्थात 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून आयपीएलचा हा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार असून हंगामातील लीगचा शेवटचा सामना 21 मे ला होणार आहे. बीसीसीआयने अजून प्ले ऑफची तारीख आणि वेळापत्रक जाहीर केलेले नाही. आयपीएल 2023 चा पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्याकडे गुरू - शिष्य सामना म्हणूनही पाहिलं जात आहे.

याचबरोबर आयपीएलचा सर्वात हाय व्होल्टेज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामने हे 8 एप्रिल आणि 6 मे रोजी होणार आहेत. यंदाच्या हंगामात आयपीएलचे 10 संघ लीग स्टेजमध्ये 70 सामने खेळणार आहे. आयपीएलचा हा कुंभमेळा जवळपास दोन महिना चालणार आहे.

IPL 2023 ग्रुप A

मुंबई इंडियन्स

राजस्थान रॉयल्स

कोलकाता नाईट रायडर्स

दिल्ली कॅपिटल्स

लखनौ सुपर जायंट

IPL 2023 ग्रुप B

चेन्नई सुपर किंग्ज

पंजाब किंग्ज

सनराईजर्स हैदराबाद

रॉयल चॅलेंजर बेंगलोर

गुजरात टायटन्स

आयपीएल 2023 चे सामने 12 ठिकाणी होणार

यंदाचे आयपीएल सामने अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धरमशाला येथे होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT