IPL 2024 Two Punjab Kings matches likely to be shifted to Dharamshala Sakal
क्रीडा

IPL 2024 : पंजाबच्या दोन लढती धरमशालामध्ये रंगणार

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, पंजाब किंग्सच्या दोन लढती धरमशाला येथे रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंजाब : आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, पंजाब किंग्सच्या दोन लढती धरमशाला येथे रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या मागील मोसमातही पंजाब किंग्स संघाच्या घरच्या मैदानावरील दोन लढती धरमशाला येथे खेळवण्यात आल्या होत्या. उर्वरित लढती मोहालीतील नव्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंजाब किंग्स व्यवस्थापनाकडून फलंदाजी सल्लागार या पदावरून वासीम जाफर यांना डच्चू देण्यात आला आहे. संजय बांगर यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली असून फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारीही त्यांनाच सांभाळावी लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांचा करारही या मोसमात संपणार आहे. पंजाब किंग्स संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा करार वाढवण्यात येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

नावात काय आहे? हिटलर मुसोलिनीने जिंकली निवडणूक

SCROLL FOR NEXT