Shivam Dube Wife esakal
IPL

Shivam Dube : शिवमनं मुस्लिम मुलीवर केलं प्रेम... फिल्मी स्टाईलनं लग्नं मात्र लोकांनी घेतला आक्षेप

अनिरुद्ध संकपाळ

Shivam Dube Wife : मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आणि सध्या सीएसकेच्या संघातील एक महत्वाचा मॅच फिनिशर झालेल्या शिवम दुबे आपल्या डावखुऱ्या डॅशिंग फलंदाजीसाठी ओळखला जातो. नुकतेच शिवम दुबेने आरसीबी विरूद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 52 धावा ठोकल्या. यानंतर तो चांगलाच प्रकाशझोतात आला. स्मार्ट शिवम दुबे एखाद्या हिरोसारखा दिसतो. मात्र हा हिरो अंजुम खाननं आधीच आपलसा केला आहे.

शिवम दुबे पडला मुस्लिम मुलीच्या प्रेमात : शिवम दुबेची प्रेमकथा ही एकदम फिल्मी स्टाईलची वाटते. त्याने आपली लाँग टर्म गर्लफ्रेंड असलेल्या अंजुम खान सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे.
कोण आहे अंजुम खान? : शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही उत्तर प्रदेशची आहे. तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून फाईन आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे.
मॉडलिंग आणि अॅक्टिंगमध्ये रस : अंजुम खानला मॉडलिंग आणि अभिनयात फार रस आहे. तिने काही हिंदी सीरियलमध्ये देखील काम केले आहे. याचबरोबर अंजुमने एका म्युझिक अल्बमध्ये देखील काम केले आहे.
हिंदू आणि मुस्लिम पद्धतीने केली लग्न : शिवम दुबे आणि अंजुम खान यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. याबाबतचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
लोकांनी लग्नावर घेतला आक्षेप : शिवम आणि अंजुमचा धर्म वेगवेगळा असल्याने काही लोकांनी या लग्नाला विरोध केला होता. या दोघांवर जोरदार टीका देखील झाली होती. मात्र दोघांच्या कुटुंबियांनी या दोघांच्या नात्याला स्विकृती दिली होती. आता हे दोघेही आपले आयुष्य आनंदात घालवत आहेत.
गेल्याच वर्षी पुत्ररत्न प्राप्ती : शिवम दुबे आणि इंजुम खान यांना फेब्रुवारी 2022 मध्ये पुत्ररत्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

SCROLL FOR NEXT