Virat Kohli IPL 2023 esakal
IPL

Virat Kohli IPL 2023 : इतिहास रचला! चौकार मारत विराट कोहली थाटात बनला 7 हजारी मनसबदार

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2023 : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. सलामीला आलेल्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. 34 वर्षाच्या विराट कोहलीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चौकार मारत आपल्या आयपीएल 7000 धावा थाटात पूर्ण केल्या.

विराट कोहली प्रथम श्रेणी क्रिकेट हे दिल्लीकडूनच खेळतोय. त्याने आयपीएलमधील 7000 धावा या दिल्लीतच पूर्ण केल्या. 2008 मध्ये विराट कोहलीने आयपीएल पदार्पण केले होते. तेव्हापासून तो या संघाचा सदस्य आहे. निराट कोहलीने आतापर्यंत 49 अर्धशतके आणि 5 शतके ठोकली आहेत. त्याने 2016 मध्ये ऑरेंज कॅपही जिंकली होती. आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा (973 धावा) करण्याचा देखील कारनामा विराटनेच केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT