Mumbai-Indians-Troll 
IPL

KKRच्या विजयानंतर 'मुंबई इंडियन्स' ट्रोल; भन्नाट मीम्स व्हायरल

विराज भागवत

राजस्थानच्या पराभवामुळे मुंबईचं प्ले-ऑफ्सचं गणित झालं अवघड

IPL 2021 KKR vs RR: राजस्थान विरूद्ध कोलकाताने ८६ धावांनी विजय मिळवला आणि Top 4 मध्ये स्थान पटकावले. शिवम मावीचा बळींचा चौकार आणि त्याला लॉकी फर्ग्युसनकडून मिळालेली ३ बळींची साथ यांच्या जोरावर कोलकाताने राजस्थानला अवघ्या ८५ धावांमध्ये गुंडाळलं. कोलकाताच्या विजयामुळे, आता मुंबईला जर प्ले-ऑफ्सची फेरी गाठायची असेल, तर त्यांना सुमारे १७१ धावांनी विजय मिळवावा लागेल. मुंबईसाठी ही बाब खूपच कठीण असल्याने काल मुंबईला तुफान ट्रोल करण्यात आले.

पाहा भन्नाट मीम्स...

दरम्यान, कोलकाताचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +०.५८७ इतका आहे. तर मुंबईचे १३ सामन्यात १२ गुण असून त्यांचा नेट रनरेट -०.०४८ आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला प्ले ऑफ्सचं तिकीट मिळवायचं असेल तर त्यांना हैदराबाद विरूद्धचा सामना २००पेक्षा अधिक धावा काढून सुमारे १७१ धावांनी जिंकावा लागेल. याशिवाय, हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी घेतली, तर मुंबईचा पत्ता त्याच वेळी कट होईल. कारण त्या परिस्थितीत मुंबईच्या संघाला कितीही मोठं लक्ष्य असलं तरीही पहिल्याच षटकात गाठावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना ३००० मिळणार की ४५००? तीन महिन्यांच्या हप्त्यांबाबत पुढच्या काही तासात होणार निर्णय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी जिल्ह्यात अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी

IPL Delhi vs Chennai News: दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर दैव बदलणार?; धोनी नसला तरी चेन्नईचा आत्मविश्वास उंचावलेला

Akola News: टॅंकरवर वाढली शहराची निर्भरता; चारही झोनमध्ये दिवसाला १६ ते १८ टॅंकरच्या फेऱ्या

Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

SCROLL FOR NEXT