Rahul-Tripathi-KKR 
IPL

Video: त्रिपाठीने मुंबईला धुतलं; पाहा त्याच्या खेळीची एक झलक

विराज भागवत

राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूत कुटल्या तब्बल ७४ धावा

IPL 2021 MI vs KKR: गतविजेत्या मुंबई संघाच्या स्टार गोलंदाजांच्या फळीला जोरदार चोप देत कोलकाताने सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याने केलेल्या झुंजार अर्धशतकाच्या (५५) बळावर संघाने २० षटकात ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (७४*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKR ने मुंबईवर सहज विजय मिळवला.

राहुल त्रिपाठीने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरू केली. बुमराह, बोल्ट, चहर कोणत्याही गोलंदाजावर दया माया न करता त्याने धडाका सुरूच ठेवला. राहुल त्रिपाठीने व्यंकटेश अय्यरच्या साथीने ५२ चेंडूत ८८ धावांची दमदार भागीदारी केली. व्यंकटेश अय्यर जेव्हा ५३ धावा करून बाद झाला, त्यानंतर राहुलने एकहाती सामना पुढे नेला. चौकार षटकारांची बरसात करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपली खेळी ८ चौकार आणि ३ षटकारांनी सजवली.

पाहा त्याच्या खेळीची झलक-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT