IPL 2022 Sunrisers Hyderabad Squad : Sunrisers Hyderabad Twitter
IPL

IPL 2022 SRH Squad : सूर्य उगवण्यासाठी सर्वकाही !

सुशांत जाधव

IPL 2022 Sunrisers Hyderabad Squad : सनरायझर्स हैदराबादने मेगा लिलावात मोठा खर्च केला. पर्समधील 90 कोटी रुपयातील 10 लाख शिल्लक ठेवत त्यांनी हात सैल सोडल्याचे पाहायला मिळाले. कॅरिबयन स्टार निकोलस पूरनसाठी सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक 10 कोटी 75 लाखाची यशस्वी बोली लावली. वाशिंग्टन सुंदर, राहुल त्रिपाठी या भारतीयांसह वेस्ट इंडीजच्या रोमारिया शेफर्ड याच्यावरही हैदराबादनं कोट्यवधी खर्च केले. (IPL 2022 Kane Williamson Sunrisers Hyderabad Squad After IPL Mega Auction )

आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी हैदराबादनं तीन खेळाडूंना रिटेन केले होते. यात केन विल्यमसनसह अब्दुल समद आणि उमरान मलिक याचा समावेश होता. मेगा लिलावात भुवनेश्वर कुमार आणि अभिषेक शर्मालाही त्यांनी पुन्हा घरवापसीची संधी उपलब्ध करुन दिली. पण निकोलस पूरनसाठी मोजलेली रक्कम त्यांना महागात पडू शकते. निकोलस पूरनमध्ये क्षमता असली तरी तो भरवशाचा नाही. गत हंगामात त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता.

Sunrisers Hyderabad रिटेनर

केन विल्यमसन (14 कोटी)

अब्दुल समद (4 कोटी)

उमरान मलिक (4 कोटी)

मेगा लिलावात कुणासाठी मोजली किती रक्कम

वाशिंग्टन सुंदर (Washington Sundar) Indian All-Rounder ₹8,75,00,000

निकोलस पूरन (Nicholas Pooran) Overseas Wicket Keeper ₹10,75,00,000

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) Indian Bowler ₹4,20,00,000

टी नटराजन (T. Natarajan) Indian Bowler ₹4,00,00,000

प्रियम गर्ग (Priyam Garg) Indian Batsman ₹20,00,000

राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) Indian Batsman ₹8,50,00,000

अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) Indian All-Rounder ₹6,50,00,000

विष्णू विनोद (Vishnu Vinod) Indian Wicket Keeper ₹50,00,000

कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) Indian Bowler ₹4,00,00,000

श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) Indian Bowler ₹75,00,000

जगदिशा सुचित (Jagadeesha Suchith) Indian Bowler ₹20,00,000

एडन मार्करम (Aiden Markram) Overseas Batsman ₹2,60,00,000

मार्को जानेसन (Marco Jansen) Overseas All-Rounder ₹4,20,00,000

रोमारिया शेफर्ड (Romario Shepherd) Overseas All-Rounder ₹7,75,00,000

ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) Overseas Wicket Keeper ₹1,50,00,000

फारुखी (Fazalhaq Farooqi) Overseas Bowler ₹50,00,000

सीन एबॉट (Sean Abbott) Overseas Bowler ₹2,40,00,000

आर समर्थ (R Samarth) Indian Batsman ₹20,00,000

शशांक सिंग (Shashank Singh ) Indian All-Rounder ₹20,00,000

सौरभ दुबे (Saurabh Dubey) Indian Bowler ₹20,00,000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT