Kolkata Knight Riders Sam Billings Speak hindi  esakal
IPL

Video: केकेआरचा सॅम बिलिंग्ज बोलतोय हिंदी; क्वारंटाईनचा सदुपयोग

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 चा हंगाम (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. सर्व संघ सरावाला देखील लागले आहेत. काही आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात दाखल झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) धडाकेबाज फलंदाज आणि विकेटकिपर सॅम बिलिंग्ज (Sam Billings) देखील भारतात दाखल झाला आहे. तो संध्या मुंबईमध्ये विलगीकरणात (Quarantine) आहे. दरम्यान, सॅम बिलिंग्जने हिंदी (Hindi) बोलण्यातही आपला हात आजमावला. त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत प्रश्न उत्तरांच्या एका सेशनमध्ये चाहत्याची हिंदीतून बोलण्याची इच्छा पूर्ण केली. त्याने चाहत्याला आप कैसे हो असे विचारले. कोलकाता नाईट रायडर्सने सॅम बिलिंग्जला त्याची बेस प्राईस 2 कोटीला खरेदी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT