How To Calculate Net Run Rate sakal
IPL

IPL 2022: नेट रनरेट कसा काढतात रे भाऊ?

दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत अधिकच रोमांचक पाहिला मिळणार आहे.

Kiran Mahanavar

आयपीएलमध्ये आता प्लेऑफची शर्यत सुरू झाली आहे. कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत अधिकच रोमांचक पाहिला मिळणार आहे. गुजरात टायटन्स (GT) हा एकमेव संघ आहे, त्याने 13 सामन्यामध्ये 20 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आधीच प्लेऑफ मधून बाहेर पडली आहे. या तिघांना सोडता बाकीचे सर्व संघ तळ्यात-मळ्यात अडकले आहेत.(How To Calculate Net Run Rate)

नेट रनरेट कसा काढल्या जातो ?

नेट रनरेट काढण्यासाठी एखाद्या संघाने फलंदाजी करतानाचा रनरेड आणि गोलंदाजी करताना दिलेल्या धावांचा रनरेट यांची वजाबाकी केली जाते. उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या संघाने फलंदाजी करताना 20 षटकात 200 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना 20 षटकात 140 धावा दिल्या. तर त्या संघाचा रनरेट हा 3 असतो. कराण संघाने 20 षटकात 200 धावा केल्या होत्या. त्यांचा फलंदाजीचा रनरेट हा 200 / 20 = 10 असा येतो. तर गोलंदाजी करताना 140 धावा दिल्या. त्यावेळेचे रनरेट 140 / 20 = 7 असा येतो. आता संपूर्ण सामन्यात त्या संघाचे रनरेट काढताना या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या रनरेटची वजाबाकी केली जाते. म्हणजे 10 - 7 = 3 हा या संघाचा संपूर्ण सामन्यातील रनरेट होतो.

एखाद्या वेळेस संघ निर्धारित षटकांपूर्वी ऑलआऊट झाला. तर त्यांच्या रन रेट षटकांच्या आधारे काढल्या जातो. उदाहरणार्थ CSK संघाचा संघ 15 षटकात 6 च्या रन रेटने 90 धावा केल्या. CSK चा फलंदाजीचा रन रेटने 4.50 (90 धावा / 20 षटक = 4.50) मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT