IPL 2022 Viral Girls | Viral Girls in RCB vs CSK Match sakal
IPL

IPL 2022: 'कॅमेरामनने बनवले 'या' मुलीचे करियर; RCB गर्ल रातोरात झाली स्टार

सामन्यातील असे अनेक क्षण होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले

Kiran Mahanavar

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात मंगळवारी सामना झाला. धमाकेदार खेळ दाखवत सीएसकेने या सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. सामन्यातील असे अनेक क्षण होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान या दोन मुली सोशल मीडियावर खुपच चर्चेत आहेत. (Viral Girls in IPL)

मंगळवारी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ फलंदाजी करत होता त्यांच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. फलंदाज दिनेश कार्तिकने जेव्हा धावांचा वेग वाढवत होता त्याच्या एका शॉटवर मुलीची ही प्रतिक्रिया समोर आली. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये स्टँडवर उपस्थित असलेल्या या दोन मुलींच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

विशेष म्हणजे जेव्हा दिनेश कार्तिक सुरुवातीला धावांचा पाऊस पाडत होता. तेव्हा दोघेही आनंदाने डोलत होते. काही वेळातच दोघांच्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया व्हायरल झाल्या. कॅमेरामन आरसीबीच्या या तरुणीचे करिअर बनवले आहे. असे ट्विटरवर पोस्ट व्हायरल होत आहे. मुलीना जाहिराती देखील मिळाली आहे. आयपीएलमधील मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. अलीकडेच एका सामन्यातील अभिनेत्रीचा एक फोटोही व्हायरल झाला होता, ज्याने सोशल मीडियावर हेडलाईन बनवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT