sunil gavaskar  E SAKAL
IPL

गावसकरांच्या 'कोहिनूर' परत द्या मागणीवर ब्रिटीश कॉमेंटेटर काय म्हणाला?

यावेळी गावसकर समालोचन करताना असे काही बोलले आहे जे खूप चर्चेत राहिलं आहे.

Kiran Mahanavar

IPL 2022 : भारतीय माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची समालोचन खूपच मजेदार असते. समालोचन करताना गावसकर नेहमी चाहत्यांना खिळवून हासत ठेवतात. काही वेळा समालोचन करताना त्यांनी सांगितलेले शब्द वादाचे नावही बनतात. पण यावेळी गावसकर समालोचन करताना असे काही बोलले आहे जे खूप चर्चेत राहिलं आहे. IPL 2022 च्या 20 व्या सामन्यादरम्यान गावस्कर यांनी त्यांचे सहकारी ब्रिटिश इंग्लिश समालोचक अ‍ॅलन विल्किन्स यांना भारताचा 'कोहिनूर' हिरा परत करा असे आवाहन केले, त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.(Sunil Gavaskar Kohinoor diamond)

गावसकर यांनी यानंतर अ‍ॅलन विल्किन्स यांना विनंती करून सांगतात की जर तुमचा ब्रिटीश सरकारवर काही विशेष प्रभाव असेल तर कृपया त्यांना आमचा कोहिनूर भारताला परत देण्यास सांगा. इंग्लिश समालोचक अ‍ॅलन विल्किन्स आणि गावस्कर यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मग काय तर कोहिनूर हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

काही वर्षेपूर्वी तसे पाहता भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते त्या काळात त्यांनी कोहिनूर भारतातून इंग्लंडला नेला होता. कोहिनूरचा अधिकार ब्रिटीश राजघराण्याकडे असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT