IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans  esakal
IPL

VIDEO | SRH vs GT : गुजरातचा विजयी रथ हैदराबादने रोखला; पाहा Highlights

अनिरुद्ध संकपाळ

निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 धावा चोपून हैदराबादला 19.1 षटकात सामना जिंकून दिला. 

129-2 : अर्धशतक ठोकणारा केन विल्यमसन बाद 

64-1 : अखेर राशिद खानने मिळवून दिले पहिले यश

हैदराबादला दमदार सुरुवात करून देणारी जोडी अखेर राशिद खानने फोडली. त्याने 32 चेंडूत 42 धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला बाद केले.

हैदराबादच्या सलामीवीरांनी पॉवर प्ले काढला खेळून

गुजरातच्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनराईजर्स हैदराबादचे सलामीवीर केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवर प्लेमध्ये 42 धावा केल्या.

162-7 (20 Ov) : हार्दिक पांड्याचे नाबाद अर्धशतक तर अभिनव मनोहरने केल्या 21 चेंडूत 35 धावा

104-4 : डेव्हिड मिलरचा पुन्हा फ्लॉप शो

डेव्हिड मिलरचा आयपीएलमधील खराब कामगिरी यंदाच्या हंगामात देखील सुरू राहिली आहे. आजच्या सामन्यात त्याला मार्को जेनसेनने 12 धावांवर बाद केले.

64-3 : गुजरातचा विकेट पडण्याचा सिलसिला थांबेना

गुजरातच्या पॉवर प्लेमध्येच दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सलामीवीर मॅथ्यू वेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उम्रान मलिकने वेडला 19 धावांवर बाद करत त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.

47-2 : नटराजनने दिला दुसरा धक्का

सनराईजर्स हैदराबादचा अव्वल डावखुरा गोलंदाज टी नटराजनने गुजरात जायंटला दुसरा धक्का दिला. त्याने साई सुदर्शनला 11 धावांवर बाद केले.

24-1 : गुजरातला भुवनेश्वरने दिला पहिला धक्का

गेल्या सामन्यात 96 धावांची दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला भुवनेश्वर कुमारने 7 धावांवर बाद केले.

हैदराबादने टॉस जिंकला

सनराईजर्स हैदराबादने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला.

गुजरातचा विजयी रथ हैदराबादने रोखला

मुंबई : गुजरात टायटन्सचा विजयी रथ अखेर हैदराबाद सनराईजर्सने रोखला. हैदराबादने गुजराचे 163 धावांचे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. हैदराबादकडून कर्णधार केन विल्यमसनने 54 धावांची तर अभिषेक शर्माने 42 धावांची खेळी केली. त्यानंतर निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 धावा चोपून सामना जिंकून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT