Mystery Girl IPL 2022 Sakal
IPL

KKR च्या Mystery Girl ची ओळख पटली; कोण आहे माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

Mystery Girl IPL 2022 : दिल्ली-कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेणाऱ्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही तरुणी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या सामन्यावेळी कॅमेऱ्यात कैद झालेली तरुणी पांढऱ्या रंगाचा टॉप घालून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला प्रोत्साहन देताना दिसली होती. या तरुणींच नाव आता समोर आले आहे. तिचे नाव आरती बेदी असं आहे. आता ही आरती कोण? असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण होईल. चला तर जाणून घेऊयात कोलकाता नाईट रायडर्सची चाहती नेमकी आहे तरी कोण त्याबद्दल....

आरती बेदीच्या इन्स्टाग्राम बायोनुसार ती पेशाने एक अभिनेत्री आहे. कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील सामन्याआधी तिचे इन्स्टावर 30 हजार फॉलोवर्स होते. आता हा आकडा 46 हजाराच्या घरात गेलाय. ती आधीच सोशल मीडियावर लोकप्रिय होती. पण या सामन्याने ती आणखी प्रकाशझोतात आलीये.

अभिनयाशिवाय ती एक डान्सरही आहे. जगभरात भ्रमंती करणं हा तिचा छंद आहे. ती लंडन, थायलंड, फ्रांन्स, इटली, स्पेन या देशाची भटंकती करुन बसली आहे. या ठिकाणचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आयपीएलच्या सामन्यानंतर अनेकजण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Marathi News Live Updates : 'आयुष्मान भारत' योजनेतंर्गत ६० कोटी भारतीयांना ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

SCROLL FOR NEXT