IPL 2023 
IPL

IPL 2023, DC: किंग खानच्या संघाविरुद्ध खेळण्यापूर्वी दिल्लीचा युवा खेळाडू सीजनमधून OUT

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

धनश्री ओतारी

आयपीएल 16 वा सीझन सुरु आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी सीजनमधून बाहेर पडला आहे. दिल्लीने आत्तापर्यंत ५ सामने खेळले आहेत. पण अद्याप विजयी सलामी ठोकता आलेली नाही.

यंदाच्या सीझनमध्ये दिल्लीची सुरुवात खराब झाली आहे. त्यांना सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा सर्व परिस्थितीत संघाचा युवा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

पीटीआयच्या मते, दिल्ली कॅपिटल्सचा युवा आणि स्टार वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. यापूर्वी दिल्लीने प्रियम गर्ग आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही चाचणीसाठी बोलावले होते. आता या दोनपैकी एक खेळाडू कमलेशच्या जागी संघात येईल अशी चर्चा होताना दिसत आहे.

कमलेश नागरकोटीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 12 सामने खेळले आहेत. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे १३ धावांत दोन बळी. त्याने येथे ९.५ च्या इकॉनॉमीसह धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT