IPL 2023 Gautami Patil favorite cricketer Latest Marathi News 
IPL

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आवडता क्रिकेटर कोण? स्वतःच केला खुलासा

Gautami Patil favorite Cricketer: ल्या काही दिवसांपासून राज्यभरात गौतमी पाटीलची हवा पाहायला मिळत आहे.

धनश्री ओतारी

Latest Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गौतमी पाटीलची हवा पाहायला मिळत आहे. नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असणारी गौतमी यंदा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. देशभरात आयपीएलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. अशातच हा फिव्हर गौतमी पाटीललाही चढला आहे. (IPL 2023 Gautami Patil faviorite cricketer )

राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थ डे असो इतकंच काय तर बैलाच्या बर्थ डेला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीवेळी आवडता क्रिकेटर कोणता याचा खुलासा गौतमीने केला आहे.

मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग असा प्रश्न विचारला असता गौतमीनं मला मुंबई इंडियन्स आवडते असं सांगितलं.

त्यानंतर आता गौतमीला कोणता क्रिकेटर आवडत असेल? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नाचं चटकन उत्तर देत गौतमीनं एमएस धोनी हे नाव घेतलं. क्रिकेट पाहायला देखील आवडतं असल्याचे गौतमीने सांगितलं.

एका कार्यक्रमाचे दोन-अडीच लाख मानधन घेणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर महिला देखील गौतमी पाटीचा कार्यक्रमत आयोजित करत आहेत. महिला दिनानिमित्तानं पुण्यात गौतमीचा सत्कार देखील करण्यात आला.

राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थ डे असो इतकंच काय तर बैलाच्या बर्थ डेला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT