IPL 2023 Final esakal
IPL

IPL 2023 Final : तारीख ठरली! यंदाची फायनल देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Final : भारतीय क्रिकेट बोर्डाने आज आयपीएल 2023 च्या प्ले ऑफच्या तारखा जाहीर केल्या. याचबरोबर प्ले ऑफ आणि फायनल सामन्याचे ठिकाण देखील घोषित करण्यात आले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील प्ले ऑफ आणि फायनल सामना हा 23 मे ते 28 मे पर्यंत खेळवले जाणार आहेत. प्ले ऑफ चेन्नई आणि अहदमाबद येथे होणार आहेत.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 23 मे आणि 24 मेला क्वालिफायर 1 आणि एलिमनेटर सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 26 मेला क्वालिफायर 2 आणि त्यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT