IPL 2024 All Team After Auction News 
IPL

IPL 2024 All Team : मिनी लिलावानंतर कोणाचं कसं असेल टीम कॉम्बिनेशन... आयपीएलमधील 10 संघ एका क्लिकवर

Kiran Mahanavar

IPL 2024 All Team After Auction News : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये मोठे रेकॉर्ड बनले आहेत. लिलाव सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स 20.50 कोटी रुपयांना विकल्या गेला आणि सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण अवघ्या एका तासानंतर हा विक्रम मिचेल स्टार्कने तोडला, आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले आहे.

पण मिनी लिलावानंतर कसं असेल 10 टीमचे कॉम्बिनेशन एका क्लिकवर जाणून घेऊया...

चेन्नई सुपर किंग्ज (IPL 2024 Chennai Super Kings Full Squad) -

एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल, राज्यवर्धन हंगरगेकर, दीपक चहर, महिष चोखा, मुस्कान चोखंद, मुशीकर, शेख रशीद, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिश पाथीराना.

  • रचिन रवींद्र- 1.80 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • शार्दुल ठाकूर- 4 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • डिरेल मिशेल- 14 कोटी (मूळ किंमत 1 कोटी)

  • समीर रिझवी- 8.40 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • मुस्तफिजुर रहमान- 2 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • एरवली अविनाश- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

मुंबई इंडियन्स (IPL 2024 Mumbai Indians Full Squad) -

हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रुईस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश बेधवल, आकाश मधवल, कुमार कार्तिकेय. , हार्दिक पांड्या आणि रोमॅरियो शेफर्ड.

  • जेराल्ड कोएत्झी – 5 कोटी (मूळ किंमत २ कोटी)

  • दिलशान मधुशंका- 4.60 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • श्रेयस गोपाल- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • नमन धीर- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • अंशुल कंबोज – 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • नुवान तुषारा – 4.80 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • मोहम्मद नबी- 1.50 कोटी (मूळ किंमत 1.50 कोटी)

  • शिवालिक शर्मा- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

गुजरात टायटन्स (IPL 2024 Gujarat Titans Full Squad) -

शुभमन गिल, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोश लिटल आणि मोहित शर्मा.

  • अब्दुल्ला ओमरझाई- 50 लाख (मूळ किंमत 50 लाख)

  • उमेश यादव- 5.80 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • शाहरुख खान- 7.40 कोटी (मूळ किंमत 40 लाख)

  • सुशांत मिश्रा- 2.20 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • कार्तिक त्यागी- 60 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • मानव सुथर- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • स्पेन्सर जॉन्सन- 10 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • रॉबिन मिन्झ- 3.60 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

कोलकाता नाइट रायडर्स (IPL 2024 Kolkata Knight Riders Full Squad) -

श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुयश शर्मा, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

  • मिचेल स्टार्क – 24.75 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • चेतन साकरिया- 50 लाख (मूळ किंमत 50 लाख)

  • अंगकृष्ण रघुवंशी – 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • रमणदीप सिंग- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • शेरफान रदरफोर्ड- 1.50 कोटी (मूळ किंमत 1.50 कोटी)

  • मनीष पांडे- ५० लाख (मूळ किंमत ५० लाख)

  • मुजीब उर रहमान- २ कोटी (मूळ किंमत २ कोटी)

  • गस ऍटकिन्सन- 1 कोटी (मूळ किंमत 1 कोटी)

  • साकिब हुसेन- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2024 Royal Challengers Bangalore Full Squad) -

फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, करण शर्मा, मनोज भंडगे, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस शर्मा, राजकुमार टोपले, हिमनंस कुमार., विजयकुमार, कॅमेरून ग्रीन आणि मयंक डागर.

  • अल्झारी जोसेफ- 11.50 कोटी (मूळ किंमत 1 कोटी)

  • यश दयाल – 5 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • टॉम करन- 1.5 कोटी (मूळ किंमत 1.5 कोटी)

  • लॉकी फर्ग्युसन- 2 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • स्वप्नील सिंग- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • सौरव चौहान- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

सनरायझर्स हैदराबाद (IPL 2024 Sunrisers Hyderabad Full Squad)

एडन मार्कराम, अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, फझलहक्क, फक्की कुमार. नटराजन, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद.

  • ट्रॅव्हिस हेड – 6.80 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • वानिंदू हसरंगा – 1.50 कोटी (मूळ किंमत 1.5 कोटी)

  • पॅट कमिन्स- 20.50 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • जयदेव उनाडकट- 1.60 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • आकाश सिंग- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • जे. सुब्रमण्यम- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

दिल्ली कॅपिटल्स (IPL 2024 Delhi Capitals Full Squad)

ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नोरखिया, कुलदीप यादव, लुइगी एनगिडी, खलील अहमद, इशांत कुमार शर्मा, मुकेश .

  • हॅरी ब्रूक – 4 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • ट्रिस्टन स्टब्स - 50 लाख (मूळ किंमत 50 लाख)

  • रिकी भुई - 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • कुमार कुशाग्र- 7.20 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • रसिक दार सलाम – 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • झ्ये रिचर्डसन – 5 कोटी (मूळ किंमत 1.5 कोटी)

  • सुमित कुमार- 1 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • शे होप- 75 लाख (मूळ किंमत 75 लाख)

  • स्वस्तिक चिकारा- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

पंजाब किंग्स (IPL 2024 Punjab Kings Full Squad)

शिखर धवन, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टन, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरन, सिकंदर रझा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, विधावत कार , हरप्रीत भाटिया.

  • हर्षल पटेल- 11.75 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • ख्रिस वोक्स- 4.20 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • आशुतोष शर्मा- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • विश्वनाथ सिंग- 20 लाख (मुळ किंमत 20 लाख)

  • तनय त्यागराजन – 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • प्रिन्स चौधरी - 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • रिले रुसो- 8 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स (IPL 2024 Lucknow Super Giants Full Squad)

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बधोनी, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेरक मंकड, युधवीर सिंग, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बशी, रवीश खान. ठाकूर, अमित मिश्रा, नवीन उल हक, देवदत्त पडिक्कल.

  • शिवम मावी 6.4 कोटी (मूळ किंमत 50 लाख)

  • अर्शीन कुलकर्णी- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • मनी मारन सिद्धार्थ- 2.40 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • अॅश्टन टर्नर- 1 कोटी (मूळ किंमत 1 कोटी)

  • डेव्हिड विली – 2 कोटी (मूळ किंमत 2 कोटी)

  • अर्शद खान- 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

राजस्थान रॉयल्स (IPL 2024 Rajasthan Royals Full Squad)

संजू सॅमसन, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, आर अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अॅडम कृष्णा, प्रसी कृष्णा , आवेश खान.

  • रोव्हमन पॉवेल- 7.40 कोटी (मूळ किंमत 1 कोटी)

  • शुभम दुबे- 5.80 कोटी (मूळ किंमत 20 लाख)

  • टॉम कोहलर- 40 लाख (मूळ किंमत 40 लाख)

  • आबिद मुश्ताक - 20 लाख (मूळ किंमत 20 लाख)

  • नांद्रे बर्गर- 50 लाख (मूळ किंमत 50 लाख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT