ipl 2024 delhi capitals retain and release these cricket players check full list here  
IPL

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सकडून 11 दिग्गजांना बाहेर रस्ता; वाचा कायम ठेवलेल्या अन् रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 पूर्वी अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूंना रिलीज केले आहे.

रोहित कणसे

Delhi Capitals, IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 पूर्वी अनेक दिग्गज आणि स्टार खेळाडूंना रिलीज केले आहे. संघाने एकूण 11 खेळाडूंना बाहेर काढले असून त्यात अनेक स्टार खेळाडूंचा देखील समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, अक्षर पटेल, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, इशांत शर्मा, ऋषभ पंत, ललित यादव, मुकेश कुमार, यश धुल.

दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलेल्या 11 खेळाडूंची यादी

रिले रोसो, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकारिया, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, अमन खान, प्रियम गर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT